शेख अझहर.
बदनापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस आयोजित भव्य तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंती निमित्त व यूपीए अध्यक्ष सोनिया जी गांधी यांचा वाढदिवसानिमित्त कै नानासाहेब पाटील विद्यालय न, पागरी केळीगव्हान च्या प्रगानात स्पर्धा तीन गटात पहिला बाल गट 1 ली ते 4 थी दूसरा गट 5 वी ते 10 वी तिसरा गट खुला असे तिन गटात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विविधतेत एकता शोध भारताच्या डिस्कवरी औफ इंडीया या विषयात 150ते 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या वेळी प्रमुख उपस्थिती दिनकर दादा घेंवनदे यांनी भेट देऊन सहभागी झालेल्या स्पर्धेकाना शुभेच्छा व प्रमाणपत्र दिले या प्रसंगी आयोजक बदनापूर विधानसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष जावेद बेग, युवा नेते शेख समीर सत्तार, अनवर भाई अतार, शेख असलम, रमेश शिंदे, बाबासाहेब म्हस्के, गावाचे सरपंच बाबासाहेब मदन, लखन शिंदे, देवराज डोंगरे, राहुल शिंदे, शेख अबरार, विकास रगडे, संतोष कांबळे, आसेफ मोमीन, सय्यद मुजम्मिल, शफी इनामदार, शफिक कुरेशी, अमित शेख, शफिक पठान, मिर्झा मुजाहिद, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक गन उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें