प्रतिनिधी.दि.12/12/2018.
वालुर येथील समाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनवर खान दिलावर खान पठान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स.अहमद अन्सारी यांच्या शिफारशिने संस्थापक अध्यक्ष म.रफि सौदागर यांनी त्यांची निवड अन्याय,अत्याचार,विरोधी समितीच्या सेलु तालुकाध्यक्ष पदावर दि.10/12/2018 रोजी केली आहे. आहे.यावेळी शे.अजहर,समिर पठान,आदि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें