गोद्री येथील उर्दू शालेय समितीच्या अध्यक्षपदी युनूसशहा ईनायतशहा यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 दिसंबर 2018

गोद्री येथील उर्दू शालेय समितीच्या अध्यक्षपदी युनूसशहा ईनायतशहा यांची निवड.



(भोकरदन प्रतिनिधी) आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पालकच सदैव प्रयत्नशील असतात त्या दृष्टिकोनातून शासनाने शालेय समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य नियुक्त करण्यासाठी योजना राबवित असून त्याच योजनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकच सक्षम असल्याचे गृहीत धरून आज गोद्री येथे शालेय मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीची नियुक्ती तालुक्यातील गोद्री येथील युनूसशहा ईनायतशहा यांची उर्दू शालेय समीती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच निवडीचे पत्र या वेळी देण्यात आले माझ्या वर जी जबाबदारी शालेय समीतीच्या अध्यक्षपदी म्हणून सोपविण्यात आली ती योग्य रित्या पाळण्यात येइल तसेच वेळोवेळी सहकार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष युनूसशहा यांनी सांगितले निवडीमुळे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी गोद्री चे जावेदखाँ पठाण(जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता कामगार संघटना जालना तथा ता.उपाध्यक्ष भाजपा.अल्पसंख्यांक मोर्चा भोकरदन ; सरपंच गणेश बोराडे व उपसरपंच राजिवभाऊ निकाळजे व गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक उपष्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें