सोनपेठ मंजूर मूल्ला/ पाथरी मतदार संघातील महामार्गाचे रस्त्याचे कामे लवकर सुरू करण्याची मागणी आ.मोहन फड यांनी रविवारी नागपूर येथे केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेवून केली. . .पाथरी मतदार संघातील पाथरी -सोनपेठ ते इंजेगाव या नविन महामार्गाचे कामा करता सोनपेठ तालुक्यातील जनतेने अनेक प्रकारचे अंदोलन केली होती या जनतेच्या मागणीची दखल घेत पाथरी मतदार संघाचे आमदार मोहन फड यांनी रविवार रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेवुन या नविन महामार्गाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली या भेटीत केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे काम लवकर सुरू करण्याचे अश्वासन मा.आ.फड यांना दिले यावेळी त्यांच्या सोबत सुरेश भुमरे, डाँ.अनिल कांबळे,फरीदखाँ,खुशालभाऊ हाराळ उपस्थित होते. .
सोमवार, 17 दिसंबर 2018
पाथरी ते सोनपेठ महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आ.मोहन फड.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें