एआयएम सेलु तालुक्याच्यावतीने सेलु शहरातील अल्पसंख्यक वसाहतीत नागरी सुविधा देण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 18 दिसंबर 2018

एआयएम सेलु तालुक्याच्यावतीने सेलु शहरातील अल्पसंख्यक वसाहतीत नागरी सुविधा देण्याची मागणी.

प्रतिनिधी.सेलु.दि.18/12/2018.
अल्पसंख्याक दिना निमित्य सेलू तालुका mim तर्फे सेलू नगर पालिका मुख्यधीकारी यांना सेलू मुस्लिम बहुल वार्ड व भागा तील रोड, नाल्या,व मोठ्या कब्रस्तानात डुकरे घाण करीत आहे तसेच शहरात मोकाट कुत्रे ,,जनावर ,त्रास देत आहे , कब्रस्ताना चे कम्पाऊंड वाल करून देणे।
रहेमान नगर,शिवाजी नगर,
अजनता कलोनी ,सहारा नगर,गुलमोहर कलोनी, आयेशा कलोनी  येथे नाल्या चे काम करून देणे  साठी
निवेदन  नगर पालिका c o,
देविदास जाधव  यांना
निवेदन देण्यात आले ।।
निवेदन कर्ते
Mim तालुका अध्यक्ष
 इसाक पटेल
उपाध्यक्ष ।इस्माईल भाई
सचिव ।सिकंदर खान
शहर अध्यक्ष। नोमान हाफिज
अब्दुल रौफ,जावेद कुरेशी,
वजीर भाई,मझर खान व इतर.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें