संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी ; नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते चौक सुशोभिकरण कामाचे उदघाटन; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 दिसंबर 2018

संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी ; नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते चौक सुशोभिकरण कामाचे उदघाटन;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि.08/12/2018.
सिल्लोड येथील संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज चौक येथे संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच चौकाचे सुशोभिकरण कामाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,शांतीलाल अग्रवाल, रईस मुजावर पठाण,दादाराव पंडित,सोनवने सर,प्रदिप ढाकरे,गजानन काकडे, संजय फरकाडे,गणेश डकले,संजय आरके,राजेंद्र बन्सोड,राजरत्न निकम, संजय मुरकुटे,अकिल देशमुख,अमित आरके, राजेश्वर आरके, मतीन देशमुख, मनोहर आरके,जितू आरके,गणेश शेलार,शिवाजी टोंपे,सांडु शेलार,प्रविण एंडोले,दत्ता एंडोले,योगेश एंडोले,मोतीराम मिसाळ,सिताराम मिसाळ,उत्तम चंदनसे,मनोज चंदनसे,बाळू काळे,पंढरीनाथ काळे,सुदाम हिरे,गणेश टोंपे,दत्तु शेलार,मोहन चंदनसे,सिताराम पंडित, दिपक उचित, गणेश बावस्कर,सितू सिरसाठ,दत्ता टोंपे, रवि आरके,फईम पठाण,भारत आरके,जगन्नाथ कुदळ,संजय शिंदे,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें