वालुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त 5 वे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यान संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 दिसंबर 2018

वालुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त 5 वे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यान संपन्न.

प्रतिनिधी.वालुर.
वालुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या   महापरिनिर्वाण दिना निमित्त 5 वे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यान संपन्न. रक्तदान शिबिरास डॉ. दीपक कंडेरे,डॉ. रमेश कनकदंडे ,संजय वाघमारे  रक्तपेढी जिल्हा रुग्णालय परभणी हे होते. रक्तदान शिबिर सकाळी 10:30 ते 2:00 या दरम्यान पार पडले रक्तदान शिबिरात 21 जणांनी रक्तदान केले. व तसेच सायंकाळी 7ते10 या दरम्यान प्रख्यात अंबेडकरी विचारवंत प्रा. आर.डी जोगदंड (बीड ) यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे  व्याख्यान पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास बनसोडे (भीम आर्मी सेलू ता . प्रमुख ) हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी.  किरण धाबे , ऋषी वाघमारे , राजेश सिरसाठ , पप्पू भालेराव , लक्ष्मण भालेराव , विशाल भालेराव, विठ्ठल वाटूरे, देविदास धाबे, मिलिंद धाबे, अजय भालेराव,गंगाधर भालेराव, सिद्धार्थ वाटूरे, बालाजी भालेराव, दादा वाटूरे यांनी परिश्रम घेतले. ..!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें