सेलू प्रतिनिधी.
सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विकास अधिकारी देवीदास विनायकराव खारकर शुक्रवार 30नोव्हेंबर रोजी 33 वर्ष सेवा नंतर सेवानिवृत्त झाले त्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखे तर्फे निरोप देण्यात आला सेलू शाखेतील शाखा प्रबंधक अरुण नंदनकर यांचे हस्ते शाल श्रीफड़ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी आत्माराम अंधले,नितिन कुरुंदकर,शमशोद्दीन शेख,उपेंद्र बेल्लूरकर,भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, प्रभाकर भांडवले,शिवाजी अघाव,जाकेर शेख,रावसाहेब लोमटे,नामदेव मुंडे,संदीप चंद्रवंशी,अजय पुंडलिक,अभिजीत यंबल,भारत डख,मुंजा नखाते,संघशील भुक्तर,संदीप जाधव अदि उपस्थितित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें