----------------------------------------
प्रतिनिधी/नदीम तांबोळी.
दिं.10/12/2018 रोजी
पत्रकार संरक्षण समिती ची पाथरी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. हादगाव ( बु)ता. पाथरी येथील पत्रकार शे.नदीम रशीद तांबोळी यांची सामाजिक कार्यची आवड पाहून त्यांची पाथरी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तसेच पाथरी शहर अध्यक्ष पदी स.रईस कुरेशी यांची निवड करण्यात आली.पत्रकार नदीम तांबोळी यांनी समितीने दिलेल्या जबाबदारीला निष्ठेने पार पाडली जाईल व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात येणारे युवक व युवती यांना ही सहकार्य करण्यात येईल .शेवटी नदीम तांबोळी यांनी संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर यांचे आभार मानले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें