आमदार मोहनभाऊ फड यांच्यावतीने मानवत तालुक्यातील पोडुंळ येथे सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 दिसंबर 2018

आमदार मोहनभाऊ फड यांच्यावतीने मानवत तालुक्यातील पोडुंळ येथे सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन.


मानवत/मुस्तखीम बेलदार
दि.१७:  मानवत तालुक्यातील पोडुळ येथे आमदार मोहनभाऊ फड
पाथरी विधानसभा
यांच्या नेतृत्वाखाली सर्व रोगनिदान मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि.१७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
 या वेळी २७४ रुग्णाची तपासणी करण्यात आली त्या पैकी मोतीबीदु असलेले ४०  व ईतर आजाराचे १९  रुग्ण ऑपरेशनसाठी पात्र ठरले एकूण ५९ रुग्ण उपचारासाठी मुबई व पुणे येथे आमदार मोहन भाऊ फड याच्या मार्गदर्शनाखाली  पाठवण्यात येणार आहेत .
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी  हरिभाऊ धोपटे ,सुदाम धोपटे, विजय  नागरे ,पदमाकर धोपटे ,विनोद  धोपटे,प्रताप धोपटे ,आरोग्य सेवक पप्पू नखाते , मुजा शिनगारे आदीनी प्रयत्न केले
या शिबिरात डॉ. चेतन स्वामी यांनी  रुग्णाची तपासणीत  सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें