कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील वासडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस सुरवात करण्यात आली.या मोहिमेचे उद्घाटन डॉ. सुभाष कुहाडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते करण्यात आले.या शाळेतील १६५ विद्यार्थ्यांना मोफत लस देण्यात आली.प्राथमिक वैद्यकिय डॉ.शोएब सय्यद ,सेविका सातदिवे, मुख्यध्यापक श्री पवार सर,श्रीमती सुयँवशी,दिलिप ताठे,बाळु मुगले,रामेश्वर घुगे,युनूस शहा,अशोक सोनवणे,रामेश्वर सोनवणे,अबरार शेख,संजय निकम, विद्यार्थी ,पालक, आरोग्य कमॕचारी आदींची उपस्थिती होती .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें