बदनापुर / प्रतिनिधी /शहरातुन दिनांक 6 डिसेंबर गुरुवार रोजी सांय ६ : ३० वाजता महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त बदनापुर शहरा मध्ये केंडल मार्च रैली काढण्यात आली .f
डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यातुन हि केंडल मार्च रेली काढण्यात आली .
या केंडल मार्च मध्ये बदनापुर शहरातील व तालुक्यातील सर्वगांवकरी उपस्थित होते
तसेच
सर्व पक्षाचे पदअधिकारी यांची उपस्थिती होती.
या केड़ल मार्चचे आयोजन
भारिप बहुजन महासंघचे
युवा.तालुका अध्यक्ष रविराज वाहुळे,,
विनोद मगरे,,
R P i तालुका अध्यक्ष सतिश साबऴे यांच्या मार्गदर्शनाखाली केंडल मार्चचे अयोजन करण्यात आले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें