युनाईटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस युएसए च्या तर्फे समाजसेवक मुनीर तांबोळी यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 दिसंबर 2018

युनाईटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस युएसए च्या तर्फे समाजसेवक मुनीर तांबोळी यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान.


प्रतिनिधी.पनवेल.मुंबई.
10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.मागील अनेक वर्षांपासून समाजसेवक मुनीरभाई तांबोळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या माध्यमातून मानव अधिकाराचा प्रचार आणि प्रसार करत असून ते अनेकांना न्याय व  हक्क मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत.त्यांचे कार्य भारतात सर्वत्र सुरू असून कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे त्यांनी तयार केले आहे.परदेशात ही त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
United Nation Academy of Universal Global Peace U.S.A च्या माध्यमातून Honorary Doctrate (Human Rights) पदवी त्यांना बहाल करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें