सोयगाव प्रतिनिधी:
सोयगाव येथे आँल इंडिया मजलिस. ए.इत्तेहाद उल मुस्लीमीन { AIMIM }पक्षाच्या वतीने दी.20/11/18 रोजी हजरत टिपु सुल्लतान याची जयंती निमित्त मोटरसायकल रँली, तिडका ते सोयगाव,आयोजन एम आय एम.पक्षाचे सोयगाव तालुका अध्यक्ष अखिर दादा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे तरी हजारो च्या संख्या ने रॅलीमध्ये सामील व्हावे असे आवाहन तालुका अध्यक्ष अखिर दादा यांनी व्यक्त केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें