सततच्या नापिकिस कंटाळून सेलूत शेतकऱ्यांची आत्महत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 नवंबर 2018

सततच्या नापिकिस कंटाळून सेलूत शेतकऱ्यांची आत्महत्या.



सेलू प्रतिनिधी.
सेलू तालुक्यातील वालूर येथील शेतकरी मोहम्मद रशीद मोहम्मद नूर अन्सारी वय 47 वर्ष या शेतकरीने सत्तच्या नापिकिस कंटाळून  मंगळवार रोजी एक वाजेच्या सुमारास सेलुतिल विटभट्टी भागात रफीक सौदागर यांच्या पडित शेतात बाबडीच्या झाडाला शर्टाच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केलि
या बाबत सविस्तर माहिती अशी की मोहम्मद रशीद मोहम्मद नूर अन्सारी हे मंगळवार रोजी भावा कडे सेलुला जातो म्हणून घरातून सकाळी दहा वाजता निघाले व् परभणी रोड पाणी ची टाकी जवळ उतरले व् शेतात बाबड़ीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा समपवली घटनेची माहिती सेलू शहरात वाऱ्या सारखी पसरली शहरातील सेकड़ो लोक घटना स्थळी जाउन् मृत शव ला झाड़ा खाली उतरविण्यात मदत केली
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटना स्थळी जाउन् जमादार संजय साळवे सुनील वासलवार राहुल मोरे रवी मगरे यांनी पंचनामा केला नंतर शव रुगणवाहिका द्वारा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले शवइछेदन करून परिजन् यांना शव सोपविण्यात आले
घटनेची नोंद शेख फेरोज़ शेख अमिन मोहम्मद गौस मोहम्मद नूर
यांच्या फिर्यादी वरुन घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात  करण्यात आली मृत शेतकरी यांच्या पश्चात पत्नी दोन मूली एक  अपंग मुलगा चार भाऊ एक बहिन असा परिवार आहे अंतिम विधी वालूर येथील कब्रस्तान येथे करण्यात आली अंतिम विधित वालूर गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्तित होते या घटनेने सेलू व् वालूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिपान शेळके हे करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें