काँग्रेसच्या पंचायत राज संघटनेवर गोरे,परजणे यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 अक्टूबर 2018

काँग्रेसच्या पंचायत राज संघटनेवर गोरे,परजणे यांची निवड.



शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव

काँग्रेस च्या राखीव गांधी  पंचायत राज संघटनेच्या जिल्हा संयोजक पदी श्रीगोद्याचे माजी उपनगर अध्यक्ष राजु गोरे व कोपरगावचे राजेश नामदेवराव परजणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी गगनदीप सिंग यांनी दिले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे,नंदुरबार,नाशिक, जळगाव,नगर या पाच जिल्ह्याच्या संयोजकाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
त्यामध्ये नगर जिल्ह्यातुन गोरे व परजणे या दोघांची निवड करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें