प्रतिनिधी.वालुर.दि.16/10/2018.
वालूर गावात प्रथमच महिला मंडळा अंतर्गत दांडिया चा कार्यक्रम जैन मंदिर वालूर शेख समीना अ. रौफ यांच्या अध्यक्षा खाली झाला. या अंतर्गत विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आणि स्पर्धे ला महिलांचा उसपृत असा प्रतिसाद भेटला व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमा चे संयोजक सुवर्णा टाक, अंकिता सिंगारे, सनमती जैन आणि अश्विनी चोभे या महिलांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें