डिग्रस बरसाले येथील शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 अक्टूबर 2018

डिग्रस बरसाले येथील शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.



सेलू प्रतिनिधी

डिग्रस बरसाले येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वैष्णवी बुरे ह्या लहान मुलीच्या हाताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम पावडे , अँड. बालासाहेब रोडगे, ग्राहक मंच विभागीय सदस्य डॉ. विलास मोरे, प्रल्हादराव बरसाले, भानुदास बरसाले, गणेश बरसाले ,हरिभाऊ बरसाले ,ज्ञानेश्वर बुरे ,प्रभाकर पावडे ,माणिकराव डख, दत्तराव पावडे आदींची यावेळी उपस्थिती होती .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम पावडे, डॉ. विलास मोरे ,अँड. बाळासाहेब रोडगे यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें