बिड येथे एमआयएमच्या प्रयत्नाला यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 अक्टूबर 2018

बिड येथे एमआयएमच्या प्रयत्नाला यश.


प्रतिनिधी.बिड.दि.14/10/2018.
mim(स्वातंत्र्य गट बीड़ ) चे  विधुत सभापती रूखय्या बेगम बशीरूद्दीन (समी भाऊ) और माजी विधुत सभापती तथा नगर सेवक मोमिन अजहर यांच्या पर्यत्ना मुड़े
बीड शहर एलइडी दिव्यांनी उजळणार
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बीड शहरात लवकरच सोडीयम व्हेपर हायमास्ट दिवे बदलून नवीन ११ हजार २१ एल. ई. डी. बसवण्यात येणार असल्यामुळे बीड नगर पालिकेची दरवर्षी साडे तीन कोटी रूपयांची वीजबील बचत होणार असल्याची माहिती विधुत सभापती रूखय्या बेगम बशीरूद्दीन (समी भाऊ )माजी सभापती तथा नगर सेवक मोमिन अजहर यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें