जवाहर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 सितंबर 2018

जवाहर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा.



(दि.05सप्टेंबर वाड़ी बु) भोकरदन येथील जवाहर माध्य व उच्य माध्यमिक विद्यालय वाडी बु. येथे मोठ्या उत्साहात  शिक्षक दिवस  म्हणजे डॉ राधाकृष्ण सर्वपल्ली यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी शाळेतील वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेत एक दिवस मुख्यधापक शिक्षक बनवून शाळेत स्वयंमशासन दिवस साजरा केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.पी.ई.शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे एस.बी.दळवी,बी.एस.सिरसाट,एस. बी.निकम हे होते कार्यक्रमचे प्रास्थविक आर.एस. तिड़के यांनी केले तर सूत्रसंचालन एस.एस.पगारे यांनी केले तर आभारप्रदर्शन जी.पी.सपकाळ यांनी केले  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि.एस.टेकाळे,आर.एस.मिरगे एच.के.क़ळम प्रा.पी.पी.वाघमारे,जि एस. राऊत प्रा.पी.टी.तेलग्रे,प्रा.ऐ.पी.झिने प्रा.बी.आर.वाघमारे, वाय.एस.लांबे रवी जाधव,अनिल चव्हाण,करण दांडगे  उजागरे सह आदि शिक्षक विद्यार्थी व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें