कु.किरण जाधव
शिर्डी
भारत देश हा विविध सास्कृतीत महोत्सवाने व संताच्या विचाराने विविध एकता मध्ये नटलेला देश आहे या देशात ऊत्सवाला फार मोठे महत्व आहे यातील महत्वाचा ऊत्सव म्हणजे गणेश चतुर्थी या दिवसाची आतुरतेने वाटपाहान्याचा क्षण संपला असुन देशात, राज्यात,शहरात,एवढेच नव्हे तर गावागावात ,वाड्यांना वस्त्यावर गणेश मित्र मंडळाकडुन श्रींची प्राणप्रतिष्ठा केली जाते या साठी गणेश मुर्तीकारानी मनमोहन व आकर्शक सुंदर अशा मुर्त्या सावळीविहीर,शिर्डी येथील दुकानान मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे यात दगडुशेठ हलवाई, लालबागचा राजा,जय मल्हार,सिद्धी विनायक, या सारख्या अनेक कलाकृत्ती असलेले गणरायाचे रुप पाहण्यास मिळत आहे राज्यातील कमी परराज्यातील जास्त मुर्ती कामगार या ठिकाणी आपली कलाकुसर सादर करतांना आहे
मोतीलाल राठोडसह १०ते१५कामगार रात्रन दिवस एक करुन सुबक अशा गणेश मुर्ती अशा तयार केल्या आहे सर्व सामान्य गणेश मंडळाना परवडेल असे ७०रुपयान पासुन ते ९हजार पर्यंत किंमतीचे गणेश मुर्ती विक्रीसाठी तयार केल्या आहे
फोटो कॅप्शन....शेवटचा हात फिरवतांना कारागीर.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें