मदत फेरीत जमलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 सितंबर 2018

मदत फेरीत जमलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा.


सोनपे (राजेश खेडकर) दि.०४सप्टेंबर २०१८

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रिय सेवा योजना विभागाच्या वतीने केरळ पुरग्रस्तांसाठी मदत फेरीच्या माध्यमातून जमा झालेला ११५०० रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी तहसीलदार जीवराज डापकर यांना सुपुर्द करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ. मारोती कच्छवे, प्रा.डाॅ. बापुराव आंधळे, प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. श्रीकांत गव्हाणे आणि रासेयो स्वयंसेवक.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें