निरोगी राहण्यासाठी नियमितपणे मैदानात खेळावे- महापौर मिनाताई वरपूडकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 19 सितंबर 2018

निरोगी राहण्यासाठी नियमितपणे मैदानात खेळावे- महापौर मिनाताई वरपूडकर.


परभणी.=क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा साँफ्टबाँल असोसिएशन यांच्या वतीने शालेय जिल्हा साँफ्टबाँल मनपा व.( ग्रामीण)क्रीडा स्पर्धा उद्घाटन दि 19सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल क्रीडांगण वर महापौर मिनाताई वरपूडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घटन प्रसंगी महापौर वरपूडकर म्हणाल्या की निरोगी राहण्यासाठी निमयित मैदानावर खेळत रहावे ,  खेळातून व्यक्तिमत्त्वचा  विकास होतो , व तंदुरुस्त राहातो.
कार्यक्रम अध्यक्ष स्थानी जिल्हाक्रीडाधिकारी कलीमोउद्दीन फारुखी,  सेपक टँकरा जिल्हा सचिव गणेश माळवे, क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम,प्रकाश होनवडरकर , आंतरराष्ट्रीय बाँक्सीग प्रशिक्षक धनंजय बनसोडे, तालुका अध्यक्ष माणिक कदम,  शिवाजी खुणे,राजु कामखेडे,साँफ्टबाँल सचिव प्रसेनजित आदी उपस्थित होते.
कार्यक्रम चे सुत्रसंचालन कैलास माने,तर आभार प्रदर्शन  पी.आर जाधव यांने मानले.
14/17/19 मुले व मुली मनपा व ग्रामीण गटातील 22 संघानी सहभाग नोंदवला.
स्पर्धेस पंच म्हणून ओंकार खोत, गणेश दिक्षित, अंगद सुतारे, श्रीकांत शिर्के, इम्तियाज मंहमंद ,सुरेश काळे, स्नेहा घोंबाळ नागसेन आटकोरे, सह्याद्री घोंबाळे, यांनी काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें