एम आय एम पक्षाची सिल्लोड तालुका कार्यकारीनी जाहिर जिल्हा उपाध्यक्षपदी शेख मुख्तार (बबलू) यांची निवड तालुकाअध्यक्ष पदी बनेखा पठाण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 19 सितंबर 2018

एम आय एम पक्षाची सिल्लोड तालुका कार्यकारीनी जाहिर जिल्हा उपाध्यक्षपदी शेख मुख्तार (बबलू) यांची निवड तालुकाअध्यक्ष पदी बनेखा पठाण.


 शे.कलिम.
सिल्लोड प्रतिनिधी:दि.19/09/2018.
स्थानीक निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटन व पक्षाला बळकटी मिळावी या हेतुने औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अज्जु नाइकवाडी यांनी नुकतीच औरंगाबाद जिल्हा
सिल्लोड शहर व तालुका कार्यकारणी जाहिर केली यात जिल्हा उपाध्यक्षपदी शेख मुख्तार (बबलू) यांची निवड करण्यात आली तर तालुकाअध्यक्ष पदी बनेखा पठाण यांची फेरनीवड करण्यात आली.
एम.आई.एम.च्या पदाच्या उपयोग करून गोरगरीब चे सेवा करून पक्षाची बांधणी मजबूत करावी पक्षाचे आदेशानुसार सोशल मीडिया,व बातमी किवा पत्रकार परिषद घेण्याआगोदर पक्षाच्या वरिष्ठांची चर्चा करून घेण्यात यावी तसेच पक्षाच्या आदेशाच्या उलंघन केल्यास व कोणतेही गैर वर्तणूक केल्यास किवा पक्षाच्या विरोधी कार्य केल्यास पक्षा मधून निलंबन करण्यात येईल याची दक्षता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेण्यात यावी असे आदेश जिल्हा अध्यक्ष अज्जू नाईकवाडी यांनी देत ही निवड केली.तालुकाध्यक्ष व जिल्हाउपाध्यक्ष व्यतिरिक्त
सिल्लोड शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू),सिल्लोड युवा शहर अध्यक्ष फहीम पठाण,सिल्लोड युवा तालुका अध्यक्ष अन्वर पठाण,सिल्लोड विधानसभा अध्यक्ष चांदखा पठाण,सिल्लोड तालुका उपाध्यक्ष साहेबखा पठाण,औरंगाबाद जिल्हा महासचिव प्रभाकर पारधे तसेच आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ता पक्षाचे सभासद म्हणून निवड केली आहे. जिल्हाउपाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष यांच्यासह पक्षाचे नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांचे शेख रफीक,शमीम रझवी,शेख बल्लू,शेख रिजवान,इमरान खान,निसार हजद,सलीम अन्ना,मजहर शेख,शेख असरार,बबलू पठान,साजिद खा पठान,अशोक सोनवणे,नसीर पठान,बब्बू पेंटर,शेख शकील यांच्यासह तालुका व शहरवासि,प्रतिष्टिथ नागरिकांनी अभिनंद केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें