लिटल स्टार इंग्लिश शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 सितंबर 2018

लिटल स्टार इंग्लिश शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा .



शेख सलिम.
भोकरदन  (प्रतिनिधी ) शहरातील लिटल स्टार  इंग्लिश शाळेत दि . 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून शिकविण्याचे काम केले. शिक्षकांना शिकवताना कशी कसरत करावी लागते याचा अनुभव घेतला.
दरम्यान, प्रथम शाळेच्या संचालिका शितल  आढे मॅडम यांनी शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले.
यावेळी संचालिका शितल  आढे, तळेकर मॅडम, महेंद्र बनकर, रोहित बनकर, यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें