साई संस्थान ऍम्प्लॉईज सोसायटीचे 1163 सभासद भागधारक लाभापासून वंचित = विठ्ठल पवार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 22 सितंबर 2018

साई संस्थान ऍम्प्लॉईज सोसायटीचे 1163 सभासद भागधारक लाभापासून वंचित = विठ्ठल पवार.


सावळीविहिर प्रतिनिधी
कु.किरण जाधव.

श्री  साई संस्थान एम्प्लाँईज सोसायटीच्या 1163 सभासदांना शेअर्स  प्रमाणप्रञ (भागधारक दाखला) कधी देणार.. हा महत्वाचा विषय सभासदात सुरू असून लवकच हा प्रश्न  सोडवावा अशी माागाणी साई संस्थान , ऍम्प्लॉइज सोसायटी चे संचालक विठ्ठल पवार  यांनी ,केली आहे
 संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2017-2022  करीता होणारे मतदान प्रक्रियेत  सहभागी / पात्र  होणे कामी सभासदांना दि 30/05/2017 रोजी नोटीस बजावुन शेअर्स पुर्ण करण्यास सांगितले सभासदांनी शेअर्स  (भागधारक रक्कम ) पुर्ण केले. परंतु  संस्थेकडुन सभासदांना  फक्त 200 (दोनशे) रुपये रक्कमेचे  शेअर्स  प्रमाणपत्र देण्यात  आलेले आहे . जर सभासदांनी 500 रूपये  जमा केलेले  आहे. तर सभासदांना  शेअर्स  प्रमाणपत्र का नाही. देण्यासाठी विलंब  का ? या संदर्भात दि 1/6/2017 रोजी संस्थेच्या सचिवाकडे  लेखी अर्ज देवुनही अद्याप  पर्यंत कार्यवाही नाही.   सभासदांना  शेअर्स  प्रमाणपत्र  देणे गरजेचे होते . संस्थेची सर्वसाधारण सभा दि 29/9/2018 शनिवार रोजी असुन सन 2017 ते 2018 या वार्षिक अहवालात भाग दाखले घेवुन जाणे बाबत क्र 16 ची सुचना करण्यात  आली आहे तरी सभासदांनी संस्थेशी संपर्क  साधावा.असे संचालक विठ्ठल पवार यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें