पत्रकार संरक्षन समितीच्या सेलु तालुकाध्यक्षपदि अनवर पठान यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 29 अगस्त 2018

पत्रकार संरक्षन समितीच्या सेलु तालुकाध्यक्षपदि अनवर पठान यांची निवड.

पत्रकार संरक्षन समितीच्या सेलु तालुकाध्यक्षपदि अनवर पठान यांची निवड.


प्रतिनिधी.सेलु.
वालुर येथील तेज़्ज़न्युज़24 चे संपादक अनवर दिलावर पठान यांची पत्रकार संरक्षन समितीच्या सेलु तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असुन या आशयाचे नियुक्ती पत्र यांना दि.08/08/2018.रोजी स.अहमद अली अन्सारी जिल्हाध्यक्ष यांनी दिले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें