सेलू प्रतिनिधी
काल दि.25/08/2018 सेलु तालुका कार्यकार्णी जाहिर करण्यात आली तालुकाध्यक्षपदी मा.पंडीत जगाडे, तर ता.उपाध्यक्षपदी मा.शिवाजी कोरडे, व मा.अशोक सरोदे, महिला तालुकाध्यक्षपदी सौ.गंगाताई काळे, युवक तालुकाध्यक्षपदी मा.सोपान शिंदे, युवक उपाध्यक्षपदी मा.ऋषीकेश हिंगे, संपर्क प्रमुखपदी मा.सुदर्शन हातकडके, संघटकपदी मा.सुंदर सरोदे, सरचिटनीसपदी मा.सोपान गायकवाड, युवक सचिवपदी मा.परमेश्वर वारकड, कोषाध्यक्षपदी मा.मनोज भुमरे, सहसचिवपदी मा.भास्कर सावंत, व प्रसिद्धी प्रमुखपदी मा.बालासाहेब कुलकर्णी यांच्या निवडी *पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.ना.महादेवजी जानकर साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकसभा अध्यक्ष श्री.अखिल भाई अन्सारी, यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष मा.शिवाजीराव चाटे साहेब, यांच्या हस्ते करण्यात आल्या* यावेळी मा.गंगाधर लेंगुळे साहेब, सेलु जिंतुर विधानसभा अध्यक्ष मा.निळकंठ ठोंबरे, श्री.पठाण भाई, व सेलु तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें