भोकरदन शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील कामाला सुरुवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 31 अगस्त 2018

भोकरदन शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील कामाला सुरुवात.


शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील एक वर्षांपासून विकास काम खुंटलेले होते.विशेष करून प्रभागातील शेख चान चौकात गेल्या काही महिन्या पासून मुख्य नालीवरचे ढापा फुटलेला होता,व या प्रभागातील नगरसेवक उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी व माजी उपनगराध्यक्ष रिझवान भाई यांच्या विशेष प्रयत्नाने प्रभागात कामाला सुरुवात झाली. प्रभागात दोन्ही नगरसेवक विकास करणारे असल्याने नागरिकांनी  त्यांचे कौतुक केले .यावेळी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी,माजी उपनगराध्यक्ष रिजवान भाई,वहिद पठाण,एम.एम.वाय.पी.चे शेख जावेद व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें