सिल्लोड येथे आॅलं इंडिया मजलिस ए इतेहात उल मुस्लिमीन (AIMIM) च्या वतीने ईद मिलन कार्यक्रम चे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 जुलाई 2018

सिल्लोड येथे आॅलं इंडिया मजलिस ए इतेहात उल मुस्लिमीन (AIMIM) च्या वतीने ईद मिलन कार्यक्रम चे आयोजन.



सिल्लोड प्रतिनिधी दी:१२
सिल्लोड शहरात AIMIM पक्षाच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम चे आयोजन दी १३ शुक्रवार वेळ दुपारी ३ तीन वाजता स्थळ ( नर्मदाबा मंगल कार्यालय) सिल्लोड येथे ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे
विनीत बनेखाॅ पठाण सिल्लोड तालुका अध्यक्ष, प्रभाकर पारधे (जिल्हा महासचिव) चांद खाॅ पठाण (विधानसभा अध्यक्ष) शेख मुख्तार उर्फ बबलू (युवा नेते) साहेब खाॅ पठाण (तालुका उपाध्यक्ष) अनवर पठाण (युवा तालुका अध्यक्ष) शेख रफीक ( युवा तालुका महासचिव) शेख इम्रान उर्फ/गुडुडू /(शहर अध्यक्ष)फहिम पठाण (युवा शहर अध्यक्ष) सय्यद शमीम रिझवी, शेख रीजवान, निसार हजत,अमजत पठाण, इम्रान पठाण, शेख असरार, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व मित्र मंडळ.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें