शाळकरी वारकऱ्यांना फराळाचे वाट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

शाळकरी वारकऱ्यांना फराळाचे वाट.



सेलू प्रतिनिधी
सेलू शहरातील सर्व शाळांमधून आषाढीनिमित्त विद्यार्थ्यांच्या दिंड्या काढण्यात आल्या या दिंड्यांना जवाहर रोड परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मेघना साकोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली फळ व फराळ वाटप करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य नाईकवाडे ऋतुराज साळेगावकर अशोक जनार्दन सोळंके संदीप मुरकुटे रघुनाथ गोरे अर्जुन बोरुड विठ्ठल कोकर पंजाबराव पोळ दीपक दायमा संदीप बोकन अल्पसंख्याक शहराध्यक्ष लालू खान सतीश कापसे शिवाजी खेडकर कृष्णा गोरे पारिक सेट भगवान सिंग ठाकूर बेबी ताई गव्हाळे राजेश भाऊ घोडके शेख मुनीर पराग गोळेगावकर प्रभाकर इंगळे भारत पवार प्रसाद खारकर विजयकुमार काष्टे शेख शफीक शिराज नथुराम अंबुरे शक्ती बोराडे पांडुरंग इंगळे यांची उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें