विज वितरण कंपनीकडुन मयताच्या नातेवाईकांना मदत ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 जुलाई 2018

विज वितरण कंपनीकडुन मयताच्या नातेवाईकांना मदत !


चारठाणा. ( प्रभाकर कुर्‍हे )
चारठाणा येथील ट्रक दुरघटनेत विजेचा शाॅक लागुन मृत्यु पावलेल्या दोघां मयताच्या नातेवाईकांना प्रत्येकी विस हजार रुपायाची रोख मदत विज वितरण कंपनी कडुन देण्यात आली.
चारठाणा येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक अजयकुमार पांडे यांच्या हस्ते मयत कृष्णा गजमल रा.चारठाणा व त्रंबक काचगुंडे रा.टाकळी कुंभकर्ण यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी विस हजार रुपायांची रोख मदत देण्यात आली.या प्रसंगी अधिक्षक अभियंता यशवंत कांबळे,उपकार्यकारी अभियंता एस.एम.नरवाडे,सहाय्यक अभियंता अमोल कामठी, मन्मथ गजमल, वितरण कंपनीचे लाईनमेन भाऊराव भवरे, नरेश खाडे, प्रताप निकाळजे, जनार्धन राऊत, परमेश्र्वर भवरे व गावातील नागरीक उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें