शिर्डी प्रतिनिधी
श्रीसाईबाबा यांची शताब्दी वर्ष अवघ्या काही महिन्यावर आले असता या महोत्सवासाठी मोठ्या श्रध्देने साईभक्त देश विदेशातुन साईच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी येत असतात यातच साई पारायणाची भर असल्याने कोणताही शिर्डी व परीसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये साईभक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी शिर्डीमध्ये मुबंई येथिल रॅपीड.अॅक्शन फोर्सचे संचालन करण्यात आले या फोर्सकडे अत्याधुनिक पध्दतीचे साहित्य टियर गण.मशीन गण.टिअर गॅस (अश्रु धुर) आदि साहित्य सहित जवानांनी शिर्डी शहरात संचालन केले या प्रसंगी शिर्डी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरविंद माने.सह पोलीस निरीक्षक प्रविण पाटील. पोलीस उपनिरिक्षक संदिप कहाळे.पो.हे.काॅ.प्रसाद साळवे.पो.हे.काॅ.दिलिप मंडलिक पो.का अजय अंधारे.पो.ना सचिन पगारे.विशाल पंडोरे आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें