धनंजय मुंडे परळीत दाखल, आंदोलकांसोबत ठिय्या मोर्च्याला बसले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 जुलाई 2018

धनंजय मुंडे परळीत दाखल, आंदोलकांसोबत ठिय्या मोर्च्याला बसले.

धनंजय मुंडे परळीत दाखल, आंदोलकांसोबत ठिय्या मोर्च्याला बसले.

मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसापासून परळीत ठिया आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्यानंतर मुंडे देखील आंदोलकांसोबत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.मराठा आरक्षण मागणीसाठी परळीत ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चानंतर मराठा समाजाने तहसील समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गेल्या दहा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचेच पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते, या आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. आज विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे परळीतील आंदोलन स्थळी दाखल झाले असून ते आंदोलनकर्त्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें