मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 31 जुलाई 2018

मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक.


राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये धनगर समाजातले सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा, ही प्रमुख मागणी असेल.  बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत 5 ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें