औरंगाबाद-गंगापुर माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांची गावा निहाय भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 जुलाई 2018

औरंगाबाद-गंगापुर माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांची गावा निहाय भेट.


नवीन औरंगाबाद प्रतिनिधि:-गजानन भोसले

गंगापुर (दि५ जुलै) रोजी माजी केंद्रिय राज्यमंत्री व राष्ट्रीय सहकारीता विकास निगम (NCDC) चे सदस्य व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आपल्या अभिवादन फेरीच्या पंधराव्या दौऱ्यात गंगापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या.

शिवराई , एकलेहरा, नारायनपूर(खु), बाभुळगाव, रायपुर, पाचपिरवाडी, पिंपळगाव,  वरझडी, टाकळीवाडी, टाकळी, फतियाबाद इत्यादी गावांना भेटी दिल्या.

यावेळी उपस्थित भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष गंगाराम हिवाळे पाटील, दशरथ पाटील साबळे, तुकाराम दादा कुंजीर, बुथ प्रमुख वाल्मिक गांगर्डे, प्रकाश साळुंके, बाबासाहेब बनकर, उद्धव पाटील अवसरमल, बुथ प्रमुख राहुल थोरात, सुभाष बनकर, श्री लांडे पाटील, देविदास थोरात, बुथ प्रमुख संदिप शेलार, सुप्पडराव कीर्तीशाही, शाखा अध्यक्ष जंघाळे, पुनम जारवाल, शरद नायमने, बुथ प्रमुख शिवलाल चंदेले, संजय वावरे पाटील, आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें