मानवत / मुस्तखीम बेलदार
दि. ३१: मानवत तालुक्यातील रत्नापुर येथील सामाजिक व राजकीय युवा कार्यकर्ते तथा उपसरपंच बबलुराजे यांचा वाढदिवस पाथरी शहरातील डाँ जंगदिश शिंदे यानी निर्माण केलेल्या ओमकार वृध्दआश्रम येथे जाउन वृद्ध स्त्रीला व पुरुष यांना फळे वाटप करुन त्यांच्या सोबत साजरा केला व इतर खर्च वाया न घालता बबलुराजे यांनी मानुसकीचा धर्म पाळला आहे. यावेळी डाँ. जंगदिश शिंदे यांनी उपसंरपच बबलु राजे यांचे कौतुक केले व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वेळेस मानवत आँटो युनियन चे अध्यक्ष हुसेन खान , उपाध्यक्ष शेख जलील , शंकर ठाकुर , पप्पुनखाते , शरद कोल्हे , ईरफान बागवान,बालाजी लांडे, संतोष पाटिल, महेद्र खरात आदी उपस्थित होते .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें