कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि:-२४ जुलै) औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील आणखी एका मराठा समाजाच्या तरुणाने नदी पात्रात उडी घेतली आहे हा तरुण जखमी असून त्याला औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे।
कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जयंत द्वारकादास सोनवणे (वय २५ वर्ष) याने वेणगंगा नदी पात्रात उडी घेतल्याची माहिती मिळत आहे ही नदी कोरडी असल्याने तरुण जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें