शहरातील नुतन कन्या प्रशालेत ओम स्किन हेअर अॅन्ड लेझर क्लिनिकच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत त्वचारोग निदान शिबीरात डाॅ. आशिष मेहता यांनी प्रशालेच्या 93 विद्यार्थीनींची मोफत तपासणी केली. यामध्ये तारूण्यपिटीका, चेहरा काळवंडणे, काळे डाग पडणे, गजकर्ण, नायटा, इसब, सोरायसीस, श्वेतकोड, ऍलर्जीक रॅश आदी आजारांचे निदान करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या डाॅ. प्रिती मेहता उपस्थित होत्या. शिबीर यशस्वीपणे पार पाढण्यासाठी नुतन कन्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक सुरेश रणखांबे व सुपरवायझर अशोक वानरे यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें