नवीन इमारत विषयी ग्रामस्थांशी केली चर्चा.
कौसडी प्रतिनिधी..
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतच्या बांधाकामचा प्रश्न मागील दोन वर्षा पासुन सुरू आहे मात्र हे प्रश्न मिर्गी लागतांनी दिसत नाही
दिनांक 11 जुलै रोजी परभणी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी शिंदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आसता येथे उपस्थित ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतच्या बांधकामा विषयी आर्धा तास चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराची पहाणी केली सध्यास्थीतीत आसलेली इमारत च्या परिसरात नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाच्या नियमानुसार जाग अपुरी पडत आसल्यांचे आरोग्य अधिकारी शिंदे यांनी ग्रामस्थांना सांगीतले आहेत
शासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी कमीतकमी आडीच ते तिन एकर जागा उपलब्ध पाहीजे आसे लेखी पत्रात ऊलेख केलेला आहे मात्र या जुनी इमारत च्या भवताली फक्त दोन ते सव्वादोन एकर जागा उपलब्ध आसल्याने शासनाने ही आरोग्य केंद्राची नवीन इमारत गावाबाहेर गायरानच्या जागेत हलवीण्याचा निर्णय घेतला आसल्याने गावातील नागरिकांना वयवृध्द व लहाण मुलांना उपचार घेण्यासाठी दोन की मी अंतर चालत जावे लागणारा या मुळे येथील जनतेला खुप त्रास सहन करावे लागणार आहे
ज्या गायरानची जागा आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी शासनाने निवडली आहे तेथेपन रूगवाहीका जाण्यासारखा रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे शासनाने शेवटचा निर्णय आजुन घेतलेला नाही मात्र शासनाने ग्रामस्थांचे होणारे हाल लक्ष्यात घेवुन आहे त्याच ठिकानी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारतीचे बांधकाम करावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें