राइनपाडा,कुरुळा,लातूर येथील भटक्या विमुकन्तच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ गंगाखेड तहसिलवर राष्ट्रिय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचा मोर्चा धड़कला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 जुलाई 2018

राइनपाडा,कुरुळा,लातूर येथील भटक्या विमुकन्तच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ गंगाखेड तहसिलवर राष्ट्रिय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचा मोर्चा धड़कला.



पालम ( अनीस खुरेशी )

*राइनपाडा,कुरुळा,लातूर येथील भटक्या विमुकन्तच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ डाॅ.संजयजी बालाघाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली  गंगाखेड तहसिल कार्यालयावर राष्ट्रिय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचा मोर्चा धड़कला*
डाॅ.संजयजी बालाघाटे साहेबांनी मार्गदर्शन करून राष्ट्रिय भटक्या विमुक्त जमाती महासंघातर्फे गंगाखेड येथील तहसीलदारांना निवेदन सादर करून अरोपीवर कार्यवाही करण्याची मागणी केली या वेळी राष्ट्रिय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें