सोनपेठ शहरातील चर्चित व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जय भवानी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत बळीराम काटे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाच्या सदस्यांच्या वतीने सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीस ग्रंथ भेट देण्यात आली. यावेळी ग्रंथवाचन चळवळीचे उपाध्यक्ष महेश जाधव, कै.बाजीराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार धबडे , प्रा. डॉ.संतोष रणखांब, जि. प. प्रा. शा. वानिसंगम चे मुख्याध्यापक डी.के.पवार आणि जय भवानी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें