पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सुभाष सुरवसे तर सचिवपदी राधेश्याम वर्मा यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 जुलाई 2018

पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सुभाष सुरवसे तर सचिवपदी राधेश्याम वर्मा यांची निवड.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि. २३जुलै २०१८
तालुक्यातील अनेक प्रश्नाला वाच्चता फोडुन न्याय देना-या तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सुभाष सुरवसे यांची सर्वानुमते निवड झाली.
सोमवारी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत सुरवसे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करन्यात आली.
सुरवातीला गणेश पाटील यांनी सुभाष सुरवसे यांचे नाव सुचवले तर राधेश्याम वर्मा यांनी त्याला अनुमोदन देत सर्व सदस्यांनी सुध्दा बिनविरोध निवड झाल्याचे अनुमोदन देत आपला पाठिंबा दिला.
सदरिल बैठक कार्याध्यक्ष गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेन्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्षपदी सुभाष सुरवसे तर सचिवपदी राधेश्याम वर्मा, कार्याध्यक्षपदी गणेश पाटील, कोषाध्यक्षपदी किरण स्वामी, उपाध्यक्षपदी खदिर विटेकर आणि सदस्य म्हणुन सुग्रीव दाढेल, प्रा.डा.संतोष रणखांब, राजेश्वर खेडकर आदिंची निवड करन्यात आली.
नुतन कार्यकारणीचे तालुक्यातील सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें