प्रतिनिधी सिल्लोड: शे.कलिम.
पंचायत समिती सिल्लोड मध्ये गटशिक्षणाधिकारी चे पद रिक्त असून चार 4 शिक्षण विस्तार अधिकारी आणि एक अधिक्षक शालेय पोषण आहार चे पद रिक्त असे सहा पदे असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात शिक्षण विभाग कडे शिक्षण दूर्लक्ष होत असून फार मोठा प्रभाव होता आहेत तसेच शालेय पोषण आहार योजनात मोठ्या प्रमाणावर शासन गुंतवणूक करून मुलांना चांगले शिक्षण देण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टी वर मात करण्यासाठी त्वरीत रिक्त पदे शासनाने भरणावे आणि चांगले शिक्षण देण्याची गरज आहे नसता जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी शिक्षण विभागा मध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे असे पत्रकारांना शिक्षण क्षेत्रात सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवक कैसर आझाद यांनी आपले मत सांगितले व अशा प्रकारे एका निवेदनात म्हटले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें