मुंडण केलेले केस पाठवले मुख्यमंत्र्यांना; लढा तीव्र करण्याचा इशारा,सेलूत चक्का जाम आंदोलनाला उत्सफुर्त प्रतिसाद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

मुंडण केलेले केस पाठवले मुख्यमंत्र्यांना; लढा तीव्र करण्याचा इशारा,सेलूत चक्का जाम आंदोलनाला उत्सफुर्त प्रतिसाद.


सेलू प्रतिनिधी.समशेर खान.
सेलु मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असुन आज दि. 28 जुलै रोजी
शहरातील रायगड कॉर्नर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले
मराठा समाजाला आरक्षण मिळवे, मराठा आंदोलनातील शहिदांना तात्काळ प्रत्येकी पन्नास लाखांची मदत द्यावी, परभणीतील
अमानुष लाठीमार प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप इळके यांना निलंबित करावे, मराठी आंदोलकांवरील सर्व गुहे।
तात्काळ मागे घावेत. आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले
या चक्का जाम आंदोलनावेळी रूपणवाहिका व वारकर्यांच्या वाहनाला रस्ता मोकळा करून देत मराठा समाजाने शिरतीया।
शिरस्ता कायम ठेवला.
मुख्यमंत्र्यांना पाठवले केस।
चक्का जाम आंदोलना दरम्यान शंभरावर संतप्त मराठा सांधवांनी मुंडण करून कापलेले केस तहसीलदारा मार्फत
मुख्यमंत्र्यांना पाठवून निषेध व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें