श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे सेलू शहर भक्ति मय.श्री स्वामी समर्थ या जय घोषात सेलू शहर दुमदुमले.
सेलू ÷एकदिवसीय श्रीगुरू चरित्र पारायण सोहळा श्रीक्षेत्र गाणगापूर या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी सेलू शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर सेलू व मारोती नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते,
या पालखी सोहळ्याचे प्रस्थान श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर येथुन श्री केशवराज बाबासाहेब महराज मंदिर संस्थान ते गणपती गल्ली, शेरे गल्ली, फुलारी गल्ली, भोई गल्ली, क्रांतीविर हुतात्मा बहिरजी शिंदे चौक, महेश नगर मार्ग या मार्गावर पालखीचे स्वागत करण्यात आले जागो जागी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले या पालखी सोहळ्यात महीला भजणी मंडळ, व केशवराज बाबासाहेब महराज मंदिर संस्थान भजणी मंडळ, विठ्ठल रूख्मिणी मंदिर भजणी मंडळातील सदाशिव जाधव, लोंढे,दत्ताराव टोलमारे, मारोतराव केवारे, सुनिल नवले,
सुभाषराव मगर, वैष्णव, अमोल बारसकर, अॅड महेश वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, परमेश्वर तमखाने, लालू गव्हाडे, शिवाजी कोक्कर, नागेश कुलकर्णी, महेश आगजाळ, प्रविण महाजण, मचाले, शहाणे, सराफ, आदी उपस्थित होते .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें