खुल्लोड येथे आदिवासी कोळी समाज सभागृह बांधकामाचे भूमिपूजन ;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 19सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे आदिवासी कोळी समाज सभागृह बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यातआले. माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या आमदार निधीतून सभागृहाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे.
आदिवासी कोळी समाज सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लाेखंडे,जिल्हा परीषद सदस्या सिमाताई गव्हाणे,पंचायत समीतीचे सदस्य स्वर्णसिंग चव्हाण,कासाबाई गवळे,अभय वाघ,दामुआण्णा गव्हाणे,सतीश ताठे,विठ्ठलराव सपकाळ,राजुमियाँ देशमुख,मनाेज जैस्वाल,निजाम पठाण,पंजाबराव देशमुख सरपंच काबुराव निकम,उपसरपंच अंकुश सपकाळ,बाळासाहेब वाघ,सिताराम वाघ,रामेश्वर वाघ,नरसिंह वाघ,हरीभाउ सन्नासे,अहेलाजी भाेरकडे,नाना भाेरकडे,पाडुरंग भाेरकडे,रामु सुरडकर,विलास सपकाळ,भागाजी सपकाळ,मगन दहीकर,हरी भाेरकडे,अण्णा वाघ,रघुनाथ वाघ,सखाराम भाेरकडे,पाडुरंग धनवई,बालु सपकाळ,शेषराव लांडगे,भागाजी लांडगे,कैलास लांडगे,कैलास वाघ,शालीक लांडगे,प्रविण वाघ,शेषराव दांडगे,सुरेश सपकाळ आदींची यावेळी उपस्थिती हाेती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें