मराठवाडा उपाध्यक्ष पदी पञकार शेख अजहर बदनापुरकर यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 जून 2018

मराठवाडा उपाध्यक्ष पदी पञकार शेख अजहर बदनापुरकर यांची निवड.

मराठवाडा उपाध्यक्ष पदी पञकार शेख अजहर बदनापुरकर यांची निवड.

प्रतीनिधी.जालना.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती संघटनेची बैठक              रोजी संपन्न झाली त्यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे संस्थापक अध्यक्ष संपादक. सौदागर मौ.रफी  यांचे आदेशा ने  महाराष्ट्र
प्रदेश अध्यक्ष
अहेमद अन्सारी यांनी बदनापुर चे पञकार शेख अजहर बदनापुरकर यांना मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड करून त्याना नियुक्ती पञ देण्यात आले शेख अजहर यांनी सांगितले की महाराष्ट्रात सर्व सामान्य व असुरक्षित जनतेचा छळ अन्याय अत्याचार भ्रष्टाचार रोखण्यासाठी तन. मन लावुन प्रयत्न करनार त्याच प्रमाणे  मानवी हक्क ग्राहक संरक्षण माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसार करून नागरिकांना त्यांची हक्का ची जाणिव करून देणार आहे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे माहिती अधिकार कार्यकर्तावर होणाऱ्या खोटे गुन्हे व हल्ले संघटीतपणे व लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाईल कार्यकर्ताचे संघटन तयार करून भ्रष्ट नोकरशाहीचा माहिती अधिकार कायद्याच्या वापर करून पर्दाफाश करणार आहे. या निवडीबद्दल पञकार शेख अजहर  यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें