नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
सेलू : येथील नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपविभागीय अधिकारी उमकांत पारधे,उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे,डॉ.संजय हरबडे,नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डि.के.देशपांडे,सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकरावजी कोठेकर,रविकिरण गंभीरे,मुख्याध्यापक के.व्ही.वाघमारे,उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,पर्यवेक्षक अशोक गाजले,मा.मा.सुर्वे यांची उपस्थिती होती.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.फोटो ओळी =सेलू : येथील नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना प्रात्यक्षिके दाखवली. मंचावर डॉ.एस.एम.लोया,विनोद बोराडे,उमाकांत पारधे,रेणुका बागडे,डि.के.देशपांडे,प्राचार्य डॉ.विनायकरावजी कोठेकर,के.व्ही.वाघमारे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें