मानवत येथे ईदमिलाप कार्यक्रमाचे आयोजन !
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.२०: मानवत येथील माजी नगरसेवक अनीस बेलदार यांच्या वतीने दि.२० जुनरोजी राजगल्ली येथे ईदमिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ईदमिलाप च्या निमित्त एकतेसाठी सर्वधर्मिय नागरिकांना बोलाऊन एक प्रकारे बंधुभाव वाढविणे या मागचे उद्देश यासाठी शिरखुरमा व स्नेहभोजन आयोजकाकडुन ठेवण्यात आले होते ईदमिलाप कार्यक्रम माजी नगरसेवक अनीस बेलदार दरवर्षी हा कार्यक्रम घेत आसतात.या ईदमिलाप कार्यक्रमास
मुख्याधिकारी उमेश ढाकणे ,युवानेते डॉ.अंकुश लाड,शेख अन्वर साहेब,एस.एस.बोरेवाड , उबेद चाउस ,माजी नगरसेवक नियामत खान ,नगरसेवक रहिम भाई बागवान,नगरसेवक बाळुभाऊ गोलाईत,नगरसेवक जमील चाऊस,महेश कोक्कर ,नगरसेवक अकबर अन्सारी ,माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत,ओम भाऊ चव्हाण ,सुरेश कच्छवे ,शाम चव्हाण याच्यांसह सर्व नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित तसेच राजकीय मंडळी यावेळी उपस्थीत होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठि जियासेठ बागवान,शफीक बागवान,रशीद बागवान,गुलफराज बेलदार,अय्युब बेलदार ,जावेद बेलदार ,युसुफ बेलदार ,ईणुस बेलदार आदीनी परीश्रम घेतले.यावेळी मोठ्याप्रमाणात शहरातील नागरीक उपस्थीत होते .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें